Surprise Me!

जायकवाडी धरणाचे आठ दरवाजे अर्ध्या फुटाने उघडले

2021-04-28 842 Dailymotion

#SakalMedia #JayakwadiDam #Marathwada #Aurangabad #Paithan #Rain
जायकवाडी धरणाचे आठ दरवाजे अर्ध्या फुटाने उघडले
पैठण (जि.औरंगाबाद) : जायकवाडी धरण ९१.९९ टक्क्यांवर पोहोचल्यानंतर गुरूवारपासून (ता.१५) धरणाच्या मुख्य दररवाजातून गोदावरी नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. गुरूवार दिवसभरात 4 दरवाजे उघडण्यात आले होते. शुक्रवारी (ता.१६) त्यात वाढ करून धरणाचे 8 दरवाजे अर्ध्या फुटावर उघडण्यात आले आहेत. या आठ दरवाजातून 4 हजार 192 क्यूसेक्स इतका पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. सध्या धरणात 91.87 टक्के इतका पाणीसाठा आहे.

Please Like ✔ | Share ✔ | Subscribe ✔
Never miss an update do hit the

Find us here also
ताज्या बातम्यांसाठी : www.esakal.com
'सकाळ' फेसबुक : https://www.facebook.com/SakalNews/
'सकाळ' ट्विटर : https://twitter.com/SakalMediaNews
'सकाळ' इन्स्टाग्राम : https://www.instagram.com/sakalmedia
Email ID: webeditor@esakal.com

Buy Now on CodeCanyon