#SakalMedia #PuneBangaloreHighway #Transport #Sangli #Flood #Sanglflood
पुणे-बंगळूर महामार्गावर शिरोली फाट्याजवळ वाहतूक सुरू
सांगली - पुणे बंगळूर महामार्गावर शिरोली सांगली फाटा येथे दुपारी अडीच वाजता पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर दोन ते अडीच फूट पूराचे पाणी आहे. त्या पाण्यातूनच अवजड वाहतूक सुरू केले. बंगळूरकडे जाणाऱ्या मार्गावर दोन्ही बाजूने सर्व प्रकारची ( अवजड वाहन व कार) वाहतूक सुरू केली आहे ; मात्र आद्याप मोटरसायकलना महामार्गावर प्रवेश दिलेला नाही. एकाच मार्गावरून कोल्हापूर आणि पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक सुरू झाली आहे. गेल्या सहा दिवसापासून ठप्प वाहतूक सुरू झाल्याने, महामार्गावर लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. त्यामुळे पोलीस प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

Please Like ✔ | Share ✔ | Subscribe ✔
Never miss an update do hit the

Find us here also
ताज्या बातम्यांसाठी : www.esakal.com
'सकाळ' फेसबुक : https://www.facebook.com/SakalNews/
'सकाळ' ट्विटर : https://twitter.com/SakalMediaNews
'सकाळ' इन्स्टाग्राम : https://www.instagram.com/sakalmedia
Email ID: webeditor@esakal.com