Surprise Me!

पुण्यातील मिरवणूक तीन तास लवकर संपली

2021-04-28 16 Dailymotion

#SakalMedia #Ganeshimmersion #DagdushethHalwaiGanpati2019 #गणेशोत्सव2019 #गणेशविसर्जन #ढोलपथक #BappaMorya
पुण्यातील मिरवणूक तीन तास लवकर संपली
पुणे : वैभवशाली परंपरा असलेली पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूक यावर्षी तब्बल तीन तास लवकर संपली. शुक्रवारी सकाळी सहा वाजता पुन्हा सुरू झालेली मिरवणूक नऊच्या सुमारास मंदावली होती. मात्र पोलिसांनी स्पीकर बंद

केल्यामुळे तसेच मंडळांना गतीने मिरवणूक पुढे नेण्याचे आवाहन केल्याने, सकाळी सव्वा दहाच्या सुमारास टिळक चौकातून सर्व मंडळ मार्गस्थ झाली होती.
Pune Traffic PMC Pune

Please Like ✔ | Share ✔ | Subscribe ✔
Never miss an update do hit the

Find us here also
ताज्या बातम्यांसाठी : www.esakal.com
'सकाळ' फेसबुक : https://www.facebook.com/SakalNews/
'सकाळ' ट्विटर : https://twitter.com/SakalMediaNews
'सकाळ' इन्स्टाग्राम : https://www.instagram.com/sakalmedia
Email ID: webeditor@esakal.com

Buy Now on CodeCanyon