#SakalMedia #GirishMahajan #Bjp #Nashik #Article370
गिरीश महाजनांनी केला जनतेसोबत आनंद साजरा
नाशिक : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कलम 370 हटविण्याबाबतची शिफारस राज्यसभेत मांडली. जम्मू-काश्मीर आणि लडाख या दोन राज्यांना आता नवी ओळख मिळणार असल्याने देशभरातील जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनीही नाशिकमधील जनतेसोबत आनंदोत्सव साजरा केला.
#Maharashtra #NarendraModi #AmitShah #Nashik #MLA

व्हिडिओ आवडला तर Like, Share, Subscribe and Comment करायला विसरू नका!

Click here to subscribe : https://www.youtube.com/channel/UC-AY...

Please Like ✔ | Share ✔ | Subscribe ✔
Never miss an update do hit the

Find us here also
ताज्या बातम्यांसाठी : www.esakal.com
'सकाळ' फेसबुक : https://www.facebook.com/SakalNews/
'सकाळ' ट्विटर : https://twitter.com/SakalMediaNews
'सकाळ' इन्स्टाग्राम : https://www.instagram.com/sakalmedia
Email ID: webeditor@esakal.com