Surprise Me!

शिर्डीत छेड काढणाऱ्या मुलांनी पाया पडून मागितली मुलींची माफी

2021-04-28 1,187 Dailymotion

#SakalMedia #Shirdi #Student #Tampering #Boys #Girl #Maharashtra #AhmednagarDistrict
शिर्डीत छेड काढणाऱ्या मुलांनी पाया पडून मागितली मुलींची माफी
शिर्डी : शालेय विद्यार्थिनींची छेड काढणाऱ्या गावातील टारगट मुलांना नागरिकांनी चोप दिला. अहमदनगर जिल्ह्यातील पिंपळगाव (ता. अकोले) येथील मुली शाळेतून घरी येत असतांना ही मुले वारंवार मुलींची छेड काढत होती. अखेर
या टारगट मुलांना नागरिकांनी चोप देत मुलींची माफी मागायला लावली.

Please Like ✔ | Share ✔ | Subscribe ✔
Never miss an update do hit the

Find us here also
ताज्या बातम्यांसाठी : www.esakal.com
'सकाळ' फेसबुक : https://www.facebook.com/SakalNews/
'सकाळ' ट्विटर : https://twitter.com/SakalMediaNews
'सकाळ' इन्स्टाग्राम : https://www.instagram.com/sakalmedia
Email ID: webeditor@esakal.com

Buy Now on CodeCanyon