हातकड्या घालून येतो नगरसेवक महापालिकेत<br />औरंगाबाद : आलिशान गाड्यांमधून, अंगावर किलोभर सोन्याचे दागिने घालून महापालिकेत येणारे नगरसेवक, नेते, पुढारी राज्यभर सर्वच शहरांतून दिसतात. पण हातकड्या घालून येणारा नगरसेवक फक्त औरंगाबादेत आहे. <br />(व्हिडीओ : मोहम्मद इम्रान)
