#SakalMedia #Pune #PunePolice #Police
पुण्यात ताडीवाला रस्त्यावर आढळली बॉम्बसदृश्य वस्तू
पुणे : ताडीवाला रस्त्यावरील रेल्वे पार्किंगच्या मागील रस्त्यावर एक हॅण्डग्रेनाईड सदृश्य वस्तू सापडली. चार तासांच्या प्रयत्नानंतर पुणे पोलिसांच्या बॉम्ब शोधक व नाशक पथकाने स्फोट घडवून ही वस्तू निकामी केली.

Please Like ✔ | Share ✔ | Subscribe ✔
Never miss an update do hit the

Find us here also
ताज्या बातम्यांसाठी : www.esakal.com
'सकाळ' फेसबुक : https://www.facebook.com/SakalNews/
'सकाळ' ट्विटर : https://twitter.com/SakalMediaNews
'सकाळ' इन्स्टाग्राम : https://www.instagram.com/sakalmedia
Email ID: webeditor@esakal.com