#SakalMedia #Rain #PuneRain #Pune #Damage
तो आला अन् संसार घेऊन गेला
पुणे - आंबिल ओढ्याशेजारील घराच्या भिंती पावसामुळे कोसळल्याने पगारे गल्लीतील संजना चऱ्हाटे व शुभांगी चऱ्हाटे यांच्यावर आभाळच कोसळले. घरातील दागिने, महत्त्वाची कागदपत्रे, पोटाला चिमटा घेऊन साठविलेले पैसे पाण्यात वाहून गेल्याने त्यांच्या कुटुंबासमोर जगण्याचा यक्ष प्रश्न निर्माण झाला आहे.

Please Like ✔ | Share ✔ | Subscribe ✔
Never miss an update do hit the

Find us here also
ताज्या बातम्यांसाठी : www.esakal.com
'सकाळ' फेसबुक : https://www.facebook.com/SakalNews/
'सकाळ' ट्विटर : https://twitter.com/SakalMediaNews
'सकाळ' इन्स्टाग्राम : https://www.instagram.com/sakalmedia
Email ID: webeditor@esakal.com