#SakalMedia #Leopard #Daund #Rahu #Maharashtra
दौंड तालुक्यात बिबट्याची दहशत
राहू - मिरवडी, दहिटणे, देवकरवाडी (ता. दौंड) परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढला आहे. परिसरात तातडीने पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली.
बिबट्या उसाच्या शेतातून रस्ता ओलांडताना गुरुवारी (ता. 22) ग्रामस्थांनी चारचाकी गाडीच्या उजेडाच्या साह्याने बिबट्याचे चित्रीकरण केले.

Please Like ✔ | Share ✔ | Subscribe ✔
Never miss an update do hit the

Find us here also
ताज्या बातम्यांसाठी : www.esakal.com
'सकाळ' फेसबुक : https://www.facebook.com/SakalNews/
'सकाळ' ट्विटर : https://twitter.com/SakalMediaNews
'सकाळ' इन्स्टाग्राम : https://www.instagram.com/sakalmedia
Email ID: webeditor@esakal.com