#SakalMedia #Kolhapur #jyotibadongar #Maharashtra #weather
कोल्हापूर जिल्ह्यात खेळ निसर्गाचा...
कोल्हापूर - या समुद्राच्या लाटा नव्हेत आणि हिम अच्छादीत पर्वतरांगा ही नव्हेत. हे आहे चक्क कोल्हापूर जिल्ह्यातील वाडी रत्नागिरी जोतिबा डोंगर येथील चित्रण. पावसाळा संपून हिवाळ्याची चाहूल लागताच ढगांनी व्यापलेला हा भाग. निसर्गाचा हा खेळ टिपला आहे प्रवीण गेंडे यांनी.

Please Like ✔ | Share ✔ | Subscribe ✔
Never miss an update do hit the

Find us here also
ताज्या बातम्यांसाठी : www.esakal.com
'सकाळ' फेसबुक : https://www.facebook.com/SakalNews/
'सकाळ' ट्विटर : https://twitter.com/SakalMediaNews
'सकाळ' इन्स्टाग्राम : https://www.instagram.com/sakalmedia
Email ID: webeditor@esakal.com