#SakalMedia #AjitPawar #MaharashtraPolitics #AjitPawarBaramatiBungalow #Baramti #Bugalow #policesecurity
अजित पवार यांच्या बारामतीतील निवासस्थानासमोर पोलिस बंदोबस्त
बारामती शहर - राज्यात सुरु असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या सहयोग या निवासस्थानासमोर पोलिसांनी बंदोबस्त वाढविला आहे.
अजित पवार यांनी भाजपसोबत जात आज सकाळी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर राज्यात राजकीय भूकंप झाला. त्या नंतर वेगाने घडामोडी सुरु असून या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या बारामतीतील सहयोग निवासस्थानासमोर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कोणताही अनुचित घटना घडू नये या उद्देशाने हा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Please Like ✔ | Share ✔ | Subscribe ✔
Never miss an update do hit the

Find us here also
ताज्या बातम्यांसाठी : www.esakal.com
'सकाळ' फेसबुक : https://www.facebook.com/SakalNews/
'सकाळ' ट्विटर : https://twitter.com/SakalMediaNews
'सकाळ' इन्स्टाग्राम : https://www.instagram.com/sakalmedia
Email ID: webeditor@esakal.com