Surprise Me!

शेतकऱ्याने म्हटले जस्टिन बिबरचे ' बेबी ' हे गाणे.!

2021-04-28 8 Dailymotion

कोण म्हणते इंग्लिश गाणी फक्त शहरात ऐकली जातात? जस्टिन बिबर यांचे बेबी हे गाणे कर्नाटक मधील एका शेतकऱ्याने म्हटले आहे. अभिनेते अनुपम खेर यांनी त्यांच्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेअर केला आहे.

पाहा किती सुंदर म्हटले या शेतकऱ्याने गाणे

Video Credit: @anupampkher
@justinbieber

#karnatakafarmer #fun #entertainment
#justinbieber #babysong #viralvideos #Bollywood #anupamkher #viral #SakalNews #Sakal #viralvideo #music #performance #village #villagelife #popculture

Buy Now on CodeCanyon