Surprise Me!

आफ्रिकेतील सर्वांत उंच शिखर किलीमांजारोवर फडकला 71 फुटी तिरंगा..

2021-04-28 527 Dailymotion

जगातील सर्वोच्च शिखरांपैकी एक आफ्रिका खंडातील सर्वोच्च 5895 मीटर उंचीचे शिखर माऊंट किलीमाजंरोवर कोल्हापूरच्या गिर्यारोहक सागर विजय नलवडेने 71 व्या भारतीय प्रजासत्ताक दिनी यशस्वी चढाई केली आहे. तसेच त्याने या शिखरावर प्रजासत्ताक दिनानिमित्त 71 फुटी तिरंगा फडकावला आहे.<br />.<br />.<br />#republicday #republicindia #India #kilimanjaro #indianflag #trekkersofindia #news #Sakal #Sakalnews #Viral #viralvideo #viralvideos #viralnews

Buy Now on CodeCanyon