पुरुषांबरोबर 'ती' रस्त्यावर!
पाच बहिणी...
आई- वडीलांचे निधन...
पती आचारी तर शोभा रिक्षा चालक
पहा त्यांचा संघर्ष आणि जिद्द...

बातमीदार : सुस्मिता वडतीले
व्हिडिओ : अशोक मुरुमकर

#sakalnews #savitribaiphule #solapursakal #esakalnews #sakalsolapur