Surprise Me!

बाळासाहेब ठाकरे ह्यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन.!

2021-04-28 17 Dailymotion

बाळासाहेब ठाकरे हे नाव सर्वांच्या मनात आहे. त्यांचे भाषण ऐकण्यासाठी लोक आतुर असत. बाळासाहेब हे महाराष्ट्रातील एक जबरदस्त नेते होते. आजही महाराष्ट्रात बाळासाहेबांचे नाव अनेकदा ऐकावयास मिळते. शिवसेना प्रमुख आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती. .

त्यांच्या जयंती निमित्त त्यांना विनम्र अभिवादन.!

#balasahebthackeray #hinduhridaysamrat #shivsena #supremo #birthdayanniversary #leader #MaharashtraPolitics #news #Sakal #sakalnews #Viral #viralnews #viralvideo #viralvideos

Buy Now on CodeCanyon