आज आहे भारताचा ७१वा प्रजासत्ताक दिन.!

१९५० मध्ये याच दिवशी आपले संविधान अमलात आले होते. आज कालची तरुणाई भारताचे भविष्य मानली जाते पण याच तरुणाईला प्रजासत्ताक दिनाबद्दल किती माहिती आहे हेच आज आपण पाहुयात.

पाहा काय म्हणतीये आजची तरुणाई...

#republicday #news #marathinews #youth #knowledge #todaysyouth #republicday2020 #sakal #sakalnews #viral #viralnews #video #viralvideo #viralvideos #india