Surprise Me!

दीपिका पादुकोणने केला रणवीर सिंगसोबत वाढदिवस साजरा

2021-04-28 2,761 Dailymotion

दीपिका पादुकोणने केला रणवीर सिंगसोबत मुंबई विमानतळावर वाढदिवस साजरा. वाढदिवसाचा केक एका चाहत्याने आणला होता. दीपिकाच्या आगामी चित्रपटाचा संदर्भ देताना त्या केकवर ‘छपाक’ लिहिले होते. बॉलिवूडची जोडी छपाकच्या प्रमोशनसाठी लखनऊला रवाना झाली आहे. छपाक 10 जानेवारी रोजी चित्रपटगृहात दाखल होणार आहे.<br /><br />#Sakal #SakalNews #Viral #ViralNews #DeepikaPadukone #MarathiNews

Buy Now on CodeCanyon