#औरंगाबाद :
वेतनवाढीवर अपेक्षित तोडगा न निघाल्याने बँक कर्मचारी संपावर आहे. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांविषयी सांगत आहे स्टेट बँक ऑफ ऑफिसर्स युनियनचे सचिव सुनील शिंदे.
बँक कर्मचाऱ्यांची निदर्शने
(व्हिडिओ : सचिन माने)

#MaharashtraNews #MarathwadaNews #Sakal #AurangabadNews #Aurangabad #SakalNews #MarathiNews #Bank #worker