Surprise Me!

काळजाचा ठोका चुकला...तीन सेकंदाने वाचले तिघांचे प्राण

2021-04-28 1,131 Dailymotion

औरंगाबाद : संग्रामनगर उड्डाणपुलाच्या खाली रेल्वेची पटरी ओलांडण्याचा दुचाकीस्वाराचा प्रयत्न सुरु होता. रेल्वेपटरीला दुचाकी अडकल्याने तीघेही खाली कोसळले अन क्षणार्धात धडधडत रेल्वेचे आगमन झाले. अवघ्या तीन सेकंदाचा हा थरार सीसीटीव्हीत कैद झाला. तीन सेकंदाने तीघांचे प्राण वाचवले, मात्र या घटनेतील दुचाकीचा अक्षरश: चुराडा झाला.<br /> <br />(व्हिडीओ : अनिल जमधडे)<br /><br />#MaharashtraNews #MarathwadaNews #SakalNews #Railway #Accident #news #sakal #sakalnews #marathinews #viral #viralnews #viralvideo #viralvideos

Buy Now on CodeCanyon