Surprise Me!

साताऱ्यातील अश्विनी अविनाश पाटील अडकली आहे वुहानमध्ये!

2021-04-28 387 Dailymotion

सातारा : वूहानला कोरोना व्हायरसने विळखा घातला आहे. या विळख्यात मी आणि माझ्यासह भारतातील सुमारे 70 जण अडकलो आहोत. भिती धास्ती तर वाटतच आहे परंतु सासू सासरे आणि पतीचे येणारे संदेश धैर्य देत आहेत. मला खात्री आहे भारत सरकार आम्हांला मायदेशी नेण्याची नक्कीच व्यवस्था करेल असा विश्‍वास मूळची साताऱ्यातील अश्‍विनी अविनाश पाटील हिने माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.<br /><br />#Sakal #SakalMedia #news #viral #Viralnews #SakalNews #Wuhan #coronavirus #CoronavirusOutbreak

Buy Now on CodeCanyon