बीड तालुक्यातील रायमोहा येथे अतुल कला व वाणिज्य महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना चक्क जमिनीवर बसून परीक्षा द्यावी लागली. या प्रकारामुळे परीक्षा मंडळाचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.<br /><br />(व्हिडीओ : चंद्रकांत राजहंस)<br /><br />#MaharashtraNews #MarathwadaNews #MarathiNews #SakalNews #Beed #BeedNews #HSCExam #Students #College #SakalMedia #SakalVideos #ViralVideos #ViralNews