Surprise Me!

बाजार समितीच्या सचिवाच्या खुर्ची सह साहित्य जप्त.

2021-04-28 1 Dailymotion

#औरंगाबाद : कृषी उत्पन्न बाजार समितीने संपादित केलेल्या दहा एकर जमिनीचा वाढीव मोबदला संबंधिताला न दिल्यामुळे बाजार समितीच्या सचिव, सहसचिव यांच्या खुर्चीसह संगणक साहित्य व दोन वाहनांवर जप्तीची कारवाई करण्याचे आदेश मुख्य न्यायदंडाधिकारी एम. एस. काकडे यांनी दिले. सदर आदेशाच्या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आली. <br />(व्हिडिओ : प्रकाश बनकर)<br /><br />#MaharashtraNews #MarathwadaNews #Sakal #AurangabadNews #Aurangabad #SakalNews #MarathiNews #SakalMedia #ViralNews #ViralVideos

Buy Now on CodeCanyon