Surprise Me!

स्तन्यपान करताना घ्यायची काळजी

2021-04-28 1,107 Dailymotion

#SakalMedia #Health #ChildCare #Breastfeeding #Baby #Care #Motherhood

स्तन्यपान करताना घ्यायची काळजी
पहिल्या दोन-तीन दिवसांमध्ये दर दोन-तीन तासांनी व रात्री चारवेळा स्तन्यपान द्यावे. त्यानंतर सहसा बाळ रडेल तेव्हाच व ४ ते ६ तासांनी स्तन्यपान करावे. रात्री २ ते ३ वेळा स्तन्यपान दिले तरी पुरे. ६ महिन्यांपर्यंत स्तन्यपान सुरू असेपर्यंत बाळाला पाणी किंवा इतर कुठल्याही गोष्टीची गरज नसते.
याबाबत सविस्तर सांगत आहेत डॉ अमोल अन्नदाते

आईशी संवाद - जन्मानंतरचा पहिला तास : https://youtu.be/qqKvo_HXR0c

Please Like ✔ | Share ✔ | Subscribe ✔
Never miss an update do hit the

Find us here also
ताज्या बातम्यांसाठी : www.esakal.com
'सकाळ' फेसबुक : https://www.facebook.com/SakalNews/
'सकाळ' ट्विटर : https://twitter.com/SakalMediaNews
'सकाळ' इन्स्टाग्राम : https://www.instagram.com/sakalmedia
Email ID: webeditor@esakal.com

Buy Now on CodeCanyon