#औरंगाबाद : कचऱ्यामध्ये दगड, माती, विटा टाकून महापालिकेची फसवणूक करणाऱ्या पी. गोपीनाथ रेड्डी या कंपनीचा करार रद्द करण्यात यावा, घनकचरा व्यवस्थापन प्रमुख नंदकिशोर भोंबे यांना निलंबित करण्यात यावे, या मागणीसाठी एमआयएम पक्षाच्या नगरसेवकांनी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत ठिय्या आंदोलन करून जोरदार घोषणाबाजी केली.
(व्हिडिओ : सचिन माने)

#MaharashtraNews #MarathwadaNews #Sakal #AurangabadNews #Aurangabad #SakalNews #MarathiNews
#ViralNews #ViralVideos #MarathiVideos #SakalMedia
esakal.com