Surprise Me!

बच्चे कंपनीचा उत्साह...

2021-04-28 564 Dailymotion

चापोली (ता. चाकूर, जि. लातूर) : धूलिवंदन म्हणले की रंगाची उधळण आलीच. मंगळवारी (ता. दहा) परिसरात धूलिवंदन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे बच्चेकंपनी सकाळपासूनच घरोघरी जाऊन लहान मोठ्यांना रंग लावत होती. कोरोनाच्या भीतीने तरुण व ज्येष्ठ मंडळी या उत्साहापासून थोडी अलिप्त असल्याची पहावयास मिळाली. मात्र बच्चे कंपनीचा उत्साह व आनंद द्विगुणित झालेला दिसून येत होता.<br /><br />(व्हिडिओ - रवींद्र भताने)<br /><br />#MaharashtraNews #SakalNews #MarathiNews #HoliVideos #Holi #Chapoli #Chakur #LaturNews #Latur #LaturVideos

Buy Now on CodeCanyon