श्रीगोंदे- छत्रपती संभाजी महाराजांना मुक्करबखानने घातपाताने संगमेश्वरला पकडले. ३ फेब्रवारी १६८९ हा तो काळा दिवस होता. औरंगजेबाने त्यांना अकलुजला न ठेवता श्रीगोंदे तालुक्यातील पेडगाव येथील बहादूरगडला (आजचा धर्मवीरगड) आणले. <br /><br />#Sakal #SakalNews #SakalMedia #news #viral #ViralNews #Ahmednagar #DharmveerGad