Surprise Me!

औरंगाबादच्या रिक्षाचालक महिलेची प्रेरक कहाणी..!

2021-04-28 2,090 Dailymotion

औरंगाबादच्या रिक्षाचालक महिलेची प्रेरक कहाणी

औरंगाबाद : शहरात गेल्या वीस वर्षापासून अनिता राजू कटकुरी या रिक्षा चालवून सन्मानाने चरितार्थ चालवत आहेत. आत्मविश्वासाच्या बळावर रिक्षाचा खडतर प्रवासही सुखकर झाल्याचा अनुभव अनिता कटकुरी यांनी सांगितला. शहरात दोन महिला रिक्षाचालक आहेत. आणखी काही महिलांनी या क्षेत्रात पाऊल ठेवावं, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

बातमीदार : अनिल जमधडे
व्हिडीओ : सचिन माने

#Sakal #SakalNews #SakalMedia #Aurangabad #Viral #news #ViralNews #IndiaNews #Maharashtra

Buy Now on CodeCanyon