Surprise Me!

नागपूरच्या पेट्रोल पंपावर तरुण तरुणींच्या गटात फ्री स्टाईल..!

2021-04-28 1,889 Dailymotion

नागपूरच्या पेट्रोल पंपावर तरुण तरुणींच्या गटात फ्री स्टाईल<br /><br />नागपूर : वाडी परिसरात पेट्रोल पंपावर तरुण तरुणींच्या गटात झालेल्या धक्कादायक फ्री स्टाईल हाणामारीच्या घटनेचा cctv वायरल झाला आहे. पेट्रोल पंपावर काही तरुणांनी तरुणींच्या समूहाला पेट्रोल पंपावर जबर मारहाण केल्याचे दिसत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना 10 मार्च म्हणजेच होळीच्या दिवशी घडली आहे. पेट्रोल पंपावर पेट्रोल भरताना वाहन नीट न लावल्याच्या मुद्द्यावरून आरोपी तरुण आणि तरुणींमध्ये वाद झाला. अश्लील शेरेबाजी केल्यामुळे तरुणीने समोर येऊन जाब विचारला.. तेव्हा मद्यपान केलेल्या तरुणाने तरुणीवर हात उगारला.<br /><br />#Incident #CCTV #Nagpur #PetrolPump #Sakal #SakalMedia #news #viral #SakalNews #ViralNews

Buy Now on CodeCanyon