Surprise Me!

ज्योतिर्लिंगाचे जागृत देवस्थान परळी वैजनाथ!

2021-04-28 155 Dailymotion

ज्योतिर्लिंगाचे जागृत देवस्थान परळी वैजनाथ

परळी (जि. बीड) : येथील प्रसिद्ध वैद्यनाथ मंदिर भारतातील १२ ज्योतिर्लिंगांत जागृत स्थान समजले जाते. देवगिरीच्या यादव राजांचा प्रधान श्रीकरणाधिप हेमाद्री याने हे मंदिर बांधले आहे, असे म्हणतात. पुण्यश्लोक राणी अहल्याबाई होळकरांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला.

(बातमीदार : प्रा. प्रवीण फुटके)

#Mahashivratri2020 #MaharashtraNews #SakalNews #MarathwadaNews #MarathiNews #Jyotirlinga #Yadava #Hemadri #Temple #ParaliNews #BeedNews #AhilyabaiHolkar

Buy Now on CodeCanyon