जयंत पाटील यांच्या भाषणात
मराठा संघटनांची घोषणाबाजी

औरंगाबाद : मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी मुंबई येथील आझाद मैदानावर 40 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. त्याची दखल घ्यावी, या मागणीसाठी मराठा संघटनांच्या कार्यकर्त्यांनी मंत्री जयंत पाटील यांचे भाषण सुरू असतानाच घोषणाबाजी सुरू केली. यावेळी पाटील यांनी आपले भाषण चालू ठेवले. दरम्यान राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी संबंधित आंदोलकांना सभागृहाबाहेर जाण्यास सांगितले.

(व्हिडीओ : मोहम्मद इम्रान)

#maratha #marathaprotest #jayantpatil #minister #maharashtragovernment #speech #interrupted #slogans #news #sakal #sakalnews #viral #viralnews #video #viralvideoz