कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्यूची घोषणा केली होती. आज संपूर्ण देशात या कर्फ्यूला उत्तम प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. नेहमी गजबजलेल्या पुणे शहराने देखील कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी आणि प्रसार रोखण्यासाठी जनता कार्फ्युला अतिशय उत्तम प्रतिसाद दिलाय. .

पुणे महानगरपालिकेने या प्रतिसादाचा एक उत्तम व्हिडिओ शेअर केला आहे.

पाहा हा जबरदस्त व्हिडिओ

(Video - Pune Municipal Corporation)

#pune #punemunicipalcorporation #pmc #jantacurfew #pmnarendramodi #video #great #response #CoronavirusOutbreak #coronavirus #coronainmaharashtra #coronainpune #news #Sakal #Sakalnews #Viral #viralnews #video #viralvideo #viralvideos #viralresponse