Surprise Me!

प्राचीन औंढा नागनाथ मंदिर

2021-04-28 1 Dailymotion

प्राचीन औंढा नागनाथ मंदिर
फुलले भाविकांच्या गर्दीने

नांदेड : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या औंढा नागनाथ मंदिरात काल रात्रीपासून महाशिवरात्री सोहळ्याला सुरवात झाली आहे. अत्यंत सुंदर शिल्पाकृतींनी सजलेल्या या यादवकालीन मंदिर परिसराला यात्रेचे स्वरूप आले आहे. जाणून घ्या या तीर्थक्षेत्राबद्दल...

(बातमीदार : शिवचरण वावळे, नांदेड)

#Mahashivratri2020 #MaharashtraNews #MarathwadaNews #SakalNews #ViralVideo #Ellora #Ghrushneshwar #Jyotirlinga #Aurangabad #AurangabadNews

Buy Now on CodeCanyon