Surprise Me!

सोयगाव बनोटीत माकडांचे टोळी युद्ध

2021-04-28 427 Dailymotion

सोयगाव बनोटीत माकडांचे टोळी युद्ध

औरंगाबाद : बनोटी (ता.सोयगाव) येथे महिनाभरापासून माकडांच्या दोन टोळ्यांत वर्चस्वासाठी चांगलीच भांडणे चालू आहेत. या लढाईत बनोटीवासीयांचे मोठे नुकसान होत असून माकडांना अटकाव करण्याची मागणी होत आहे.
(व्हिडीओ : विकास पाटील)

#Sakal #SakalNews #viral #ViralNews #SakalMedia #news

Buy Now on CodeCanyon