Surprise Me!

कोरोनावरील हा पोवाडा ऐका..!

2021-04-28 1 Dailymotion

कोरोनावरील हा पोवाळा ऐका<br /><br />भडगाव : नगरदेवळा (ता.पाचोरा) येथील शाहीर शिवाजीराव पाटील यांनी सध्या जगात थैमान घातलेल्या 'कोरोना'बाबतीत जनजागृती करण्यासाठी हिंदीत पोवाडा तयार केला आहे. आज सायंकाळी त्यांनी व त्यांच्या सहकार्यानी हा गायला. (सुधाकर पाटील भडगाव)<br /><br />#Sakal #SakalNews #viral #ViralNews #SakalMedia #news #Corona #CoronavirusOutbreak #CoronaAlert #COVID

Buy Now on CodeCanyon