Surprise Me!

जनता कर्फ्यूच्या पार्श्वभूमिवर एकत्र आले हे कुटुंब..!

2021-04-28 193 Dailymotion

लोणंद : आजच्या जनता कर्फ्यूच्या पार्श्वभूमिवर लोणंदमध्ये तानाजी क्षीरसागर, भगवान क्षीरसागर व निशीकांत क्षीरसागर या तिघा बंधूच्या कुटुंब एकत्र आले हाेेते. सर्वांनी घरात एकत्र बसून विविध गाणी भजने गायिली. महिलांनी सांडगे,पापड तसेच डाळी, धान्याची निवडण्याची उन्हाळी कामे करत तर लहान मुलांनी गाणाच्या भेंडयाचा खेळ खेळत व कोरोनावर गो चा नारा दिला. या कुटुंबातील कुसूम तानाजी क्षीरसागर ( नानी) तसेच मुले अॅड.वैभव क्षीरसागर,डॉ. राहुल क्षीरसागर, प्राजक्त क्षीरसागर, संतोष क्षीरसागर सुना नातवंडे आदी सहभागी झाले होते. <br /><br />Video : रमेश धायगुडे, लोणंद, जि.सातारा.<br /><br />#Sakal #SakalNews #viral #ViralNews #family #SakalMedia #news #Corona #JantaCurfew #CoronavirusOutbreak #CoronaAlert #COVID

Buy Now on CodeCanyon