सकाळ घेऊन आलाय घर बसलेल्या तुम्हा सगळ्यांसाठी फॅशन शो!

बघा स्मिता गोंदकर काय सांगते आहे.

सात दिवस, सात थिम चे कपडे घाला, रॅम्प वॉक करताना तुमचा एक व्हिडिओ बनवा आणि आम्हाला पाठवा आणि मिळवा बक्षीस जिंकण्याची संधी

मग वाट कसली पाहताय...लगेच पाठवा व्हिडिओज!

#Sakal #SakalNews #viral #ViralNews #AtHomeWithSakal #SakalMedia #news #lockdown #Lockdown21 #Contest #SmitaGondkar