Surprise Me!

अखेर निर्भायाला न्याय मिळाला...नराधमांना अखेर झाली फाशी.!

2021-04-28 740 Dailymotion

दिल्ली मध्ये घडलेल्या निर्भया प्रकरणाने संपूर्ण देश सुन्न झाला होता पण न्याय मिळण्यास विलंब होत असल्याने देशभरात एक संतापाची लहर होती. ३ वेळा नराधमांनी फाशी पुढे ढकलण्यात आली. नराधमांनी अनेक पर्याय वापरून फाशी पुढे ढकलण्याचा प्रयत्न केला पण आज मध्यरात्री नंतर झालेल्या सुनावणी नंतर सुप्रीम कोर्टाने फाशी कायम ठेवली आणि या नराधमांना पहाटे ५.३० वाजता तिहार जेलमध्ये फासावर चढविण्यात आले. संपूर्ण देशाचे लक्ष या कडे लागले होते आणि मोठ्या संख्येने लोग तिहार जेलच्या बाहेर जमा झाले आणि निर्भायाला न्याय मिळाल्याने आनंद सर्वत्र दिसत आहे.

अखेर ७ वर्षांनी मिळाला निर्भयाला न्याय.!

पाहुयात संपूर्ण घटनाक्रम

#nirbhayaverdict #nirbhaya #nirbhayacase #Delhi #delhirape #execution #criminals #convicts #news #Sakal #Sakalnews #Viral #viralnews #viralphotos #justiceforNirbhaya #NirbhayaVerdict #NirbhayaConvicts #Nirbhayadiwas

Buy Now on CodeCanyon