भारतीय चित्रपटसृष्टीतील दिग्गज शशी कपूर यांची आज ८२वी जयंती.!

कपूर घराण्यात जन्माला आलेल्या या कलाकाराने आपल्या अभिनयाने अनेकांना भुरळ घातली आणि ज्या काळात तब्येतीचे बलाढ्य असे अभिनेते होते तेव्हा शशी कपूर यांनी आपल्या वेगळ्या शैलीने आणि शरीरयष्टी ने सर्वांना आपल्या प्रेमात पाडले. ६ दशकांच्या बलाढ्य कारकिर्दीत त्यांनी अनेक दमदार चित्रपटांमध्ये काम केले आणि अनेक पुरस्कार देखील आपल्या नावे केले. त्यांना २०१४ मध्ये पद्मभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. . .
आज त्यांची ८२व्या जयंती निमित्त पाहुयात त्यांची काही छायाचित्रे

(Music : www.bensound.com)

#shashikapoor #kapoorfamily #birthanniversary #wishes #Bollywood #legend #veteran #actor #entertainmentnews #filmactor #talented #news #Sakal #Sakalnews #Viral #viralnews #video #viralvideo #viralvideos #ranbirkapoor #rishikapoor