Surprise Me!

जिल्हाधिकारी म्हणतात, जालनेकरांनो, घरातच राहा..!

2021-04-28 6,250 Dailymotion

जिल्हाधिकारी म्हणतात, जालनेकरांनो, घरातच राहा <br /><br />जालना : कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी प्रत्येकाने घरात राहवे, असे आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांने केले आहे. तसेच पाचपेक्षा अधिक व्यक्तीने एकत्र येण्यास संचारबंदी करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले आहे. जिल्ह्यातील सर्व सीमा बंद केल्या असून चेकपोस्टची स्थापना करण्यात आली आहे.<br /><br />#Sakal #SakalNews #viral #ViralNews #SakalMedia #news #Corona #CoronavirusOutbreak #CoronaAlert #COVID

Buy Now on CodeCanyon