करोनाला घालवण्यासाठी शेतकरी आला धावून!

होय!! सध्या देशभर करोना आजाराने थैमान घातलेले असताना जालना जिल्ह्यातील भोकरदन शहरातील नागरिकांच्या मदतीला शेतकरी धावून आला.
तुम्हाला प्रश्न पडला असेल कसा?
भोकरदन नगरपालिकेने पहिल्यांदाच अनोखा असा उपक्रम राबवण्याचे ठरवले. संपूर्ण शहरात निर्जंतुकीकरण करण्याच्या दृष्टीने सेनिटायझर फवारण्याचा निर्णय घेण्यात आला. नळणी येथील शेतकरी शंकर पाटील वराडे यांच्याकडे एकमेव अत्याधुनिक ट्रॅक्टर व फवारणीचे यंत्र डाळिंब बागेसाठी होते. त्यातून ही फवारणी शहरात सुरू आहे.
(व्हिडिओ : तुषार पाटील)