वादळी पावसाने उडाले शाळेचे छत
2021-04-28 46 Dailymotion
वादळी पावसाने उडाले शाळेचे छत<br /><br />औरंगाबाद : आसेगाव (ता. गंगापूर) येथे शुक्रवारी (ता. 28) आलेल्या जोरदार वादळी पावसाने शाळेचे संपूर्ण छत उडाले. यात सुदैवाने जीवित हानी झाली नाही.<br />(व्हिडीओ : किशोर पाटील)