नाशिक : नाशिकमध्ये दरवर्षी रंगपंचमी उत्साहात साजरी केली जाते. होळीनंतर धुलिवंदनापासून सुरू होणाऱ्या वसंतोत्सवाला रंगपंचमीच्या दिवशी पाच दिवस पूर्ण होतात. रंग पंचमी म्हणजे रंगांचा सण. या दिवशी एकमेकांना वेगवेगळे रंग लावून आनंदोत्सव साजरा केला जातो. पण मित्रांनो सध्या देशात कोरोनाचे सावट असल्याने बऱ्याच लोकांनी आपले कार्यक्रम रद्द केले आहेत. आणि अशातच ईसकाळने एमएच-१५ बॅंड अन् त्यांच्या साथीदारांसोबत घेतलेला हा इंटरव्ह्यु तुमचं माईंड अगदी रिफ्रेश करून टाकेल..तर मग नक्की बघा..
