पावसानं लावली वाट

औरंगाबाद : जिल्हाभरात झालेल्या पावसानं शेतीची वाट लागली आहे. मोसंबीच्या बागांत फळांचा सडा पडलाय. शेवगा मोडलाय. गहू, मका आडवा झालाय. शेतकऱ्यांच्या दुःखाला आता कोणी वाली राहिला नाही.
पाहा काय म्हणतात शेतकरी...

(व्हिडिओ : दिगंबर सोनवणे, दावरवाडी, पैठण)

#Sakal #SakalNews #viral #ViralNews #SakalMedia #news #rain #farmers