बालकलाकाराची गाण्यातून साद
भीड ना करना, घर पे रहना

जालना ः कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. पंतप्रधान, मुख्यमंत्री व आरोग्य मंत्री यांच्यासह प्रशासन वारंवार जनतेला घरात राहण्यचे आवाहन करत आहेत. मात्र, अनेक ठिकाणी नागरिक दुचाकीवर बाहेर पडताना दिसत आहे. त्यामुळे जीव धोक्यात टाकून बाहेर पडणाऱ्या नागरिकांसाठी शहरातील प्रतिक साळुंके या बाल कलाकाराने कोरोना विषाणूवर गीत तयार करून जनतेला अत्यावश्यक उपाययोजना करण्यासह अत्यावश्यक कामासाठीच बाहेर पडण्याचे आवाहन या गीताच्या माध्यमातून केले आहे.

व्हिडीओ ः महेश गायकवाड

#Sakal #SakalNews #viral #ViralNews #SakalMedia #news #Corona #COVID2019 #CoronavirusOutbreak #CoronaAlert