Surprise Me!

पाच दिवसाचं बाळ करतयं मदतीची प्रतिक्षा

2021-04-28 610 Dailymotion

रोजगारासाठी आले आणि सोलापुरातच अडकले <br />------------------------------ <br />सोलापूर : महापालिकेच्या दवाखान्यात प्रसुती झाली आणि दुसऱ्याच दिवशी दवाखाना रिकामे करायचे कारण देत पाठवून दिले. पाच दिवसाच्या बाळाला आणि त्याच्या <br />मातेला गरज आहे ती मदतीची. ही प्रतिक्षा कधी संपणार याकडे या मायलेकराचे लक्ष लागले आहे. परभणी, नांदेड येथून रोजगारासाठी सोलापुरात <br />आलेले सुमारे 150 ते 200 लोक सोलापुरातच अडकले आहेत.

Buy Now on CodeCanyon