Surprise Me!

शेजारच्या जिल्ह्यात कोरोना रुग्ण; बीडकरांनो खबरदारी घ्या

2021-04-28 924 Dailymotion

शेजारच्या जिल्ह्यात कोरोना रुग्ण; बीडकरांनो खबरदारी घ्या : रेखावार<br />-----<br />बीड : कोरोनाच्या लढ्यात जिल्ह्याने उत्तम साथ दिली. जिल्ह्यात अद्याप कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही. परंतु, शेजारच्या तीन जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्ण आढळल्याने आता परिस्थिती बीकट होत चालली आहे. त्यामुळे काळजी घेण्याचा आणि खबरदारी घेण्याचा सल्ला जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी दिला.<br /><br />#Sakal #SakalNews #viral #ViralNews #SakalMedia #news #Corona #Coronavirus #CoronavirusOutbreak #CoronaAlert #COVID

Buy Now on CodeCanyon