चापोली (ता. चाकूर जि. लातूर) :
चाकूर तालुक्यातील धनगरवाडी, अजनसोंडा शिवारात सोमवारी (ता. सहा) सायंकाळी जोरदार वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. अर्धातास झालेल्या या गारपिटीने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान केले आहे. टमाटे, मिरची, कारले, भेंडी, ज्वारी सह आदी पिकांना गारपिटीचा फटका बसला असून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान यात झाले आहे.

(बातमीदार : रवींद्र भताने, चापोली, ता. चाकूर जि. लातूर)

#latur #rains #hailstorm #heavyrains #news #localnews #hyperlocalnews #farmers #loss #sakal #sakalnews #viral #viralnews #video #videos #viralvideo #viralvideos