Surprise Me!

नरेंद्र मोदींच्या नवीन आवाहनाला जितेंद्र आव्हाड यांचे जोरदार टीकास्त्र!

2021-04-28 3,858 Dailymotion

नरेंद्र मोदींनी थळीनादाचे आवाहन केले होते तेव्हा त्याला जनतेने उदंड प्रतिसाद दिला. आज त्यांनी सकाळी पुन्हा देशाला संबोधित केले आणि त्यातच जनतेच कौतुक देखील केले. त्यांनी आज एक नवीन आवाहन केले आहे आणि ते म्हणजे ५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता घरातले सगळे दिवे बंद करून मेणबत्ती, तेलाचा दिवा अथवा टॉर्च ९ मिनिट लावण्याचे. प्रकाशाच्या ताकदीने कोरोनाच्या अंधाराला पळवून लावूयात असे ते म्हणाले. जितेंद्र आव्हाड यांनी याच मुद्द्यावरून नरेंद्र मोदींवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.

पाहा काय म्हणतायत जितेंद्र आव्हाड

#Sakal #SakalNews #viral #ViralNews #SakalMedia #news #Corona #Coronavirus #lockdown #Lockdown21 #Quarantine #CoronavirusOutbreak #CoronaAlert #COVID

Buy Now on CodeCanyon