कोरोनाची धास्ती : सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील गावडेवाडी गावाने बाहेरच्या व्यक्तींसाठी प्रवेश बंद केला आहे. याबरोबर येळेगाव या गावातील सद्यस्थिती.