Surprise Me!

औरंगाबादेत पोलिसांनी कसा लावलाय बंदोबस्त? ऐका

2021-04-28 2,068 Dailymotion

औरंगाबादेत पोलिसांनी कसा लावलाय बंदोबस्त? ऐका

औरंगाबाद : सिडको एन-चार येथे कोरोना बाधित महिला सापडताच पोलिसांनी हा परिसर सील केला आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी काय बंदोबस्त लावला आहे, याबद्दल सांगत आहेत पुंडलिकनगर पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक घनश्याम सोनवणे.

(बातमीदार : मनोज साखरे)

#Sakal #SakalNews #viral #ViralNews #SakalMedia #news #Corona #coronavirus #CoronavirusOutbreak #CoronaAlert #COVID

Buy Now on CodeCanyon